✅ MAKE PAYMENT बटण वर क्लिक केल्यानंतर कृपया 5-10 सेकंद वाट पहा, तुम्हाला सुरक्षित पेमेंट पेजवर redirect केले जाईल. ✅
हे सॉफ्टवेअर Windows Computer/Laptop साठी आहे. हे मोबाइल डिव्हाइसवर इंस्टॉल केले जाऊ शकत नाही.
सॉफ्टवेअर कसे इंस्टॉल करावे आणि वापरावे याचे विडियो tutorial आणि documentation दिले जाईल. शेकडो ग्राहक याचा वापर करून यशविरीत्या इंस्टॉलेशन करून सॉफ्टवेअर वापरत आहेत.
इंस्टॉलेशन तुम्हाला स्वत: करायचे आहे. आम्ही फोन कॉल सपोर्ट किंवा रिमोट इंस्टॉलेशन सपोर्ट देत नाही. सॉफ्टवेअर च्या features च्या बाबतीत काही अडचणी असतील तरच फक्त ईमेल सपोर्ट मिळेल. जर तुम्हाला आमच्याकडून इंस्टॉलेशन सपोर्ट हवा असेल तर हि एक पेड सर्व्हिस आहे. वरील Add बटनवर क्लिक करून विकत घेऊ शकता.
पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्हाला डाउनलोड पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. तिथे डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला ईमेल येईल. ईमेल नसेल मिळाला तर contact.atozdigital@gmail.com यावर ईमेल पाठवू शकता.